दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, अन्यथा...; वडेट्टीवार यांचा सरकारला सज्जड इशारा! Drought
LokmatNagpur
0:00 / 0:00
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, अन्यथा...; वडेट्टीवार यांचा सरकारला सज्जड इशारा! Drought
80 просмотров · 3 дн. назад
LokmatNagpur
2,18 тыс. подписчиков
80 просмотров · 3 дн. назад
Vijay Wadettiwar on Drought | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर शेतकरीविरोधी धोरणांवरून जोरदार टीका केली. नमो शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते अडकवून सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गडचिरोलीतील दुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.
#Lokmat #LokmatNagpur #VijayWadettiwar #Gadchiroli #MaharashtraNews #FarmerCrisis #DroughtInMaharashtra #NamoShetkariYojana