अशी करा कापुस फरदड नियोजन।कपाशीला निघेल नवीन पाने व भरपूर फुट।कापूस फरदड नियोजन
Advance Farming Knowledge
0:00 / 0:00
अशी करा कापुस फरदड नियोजन।कपाशीला निघेल नवीन पाने व भरपूर फुट।कापूस फरदड नियोजन
85 134 просмотра · 3 г. назад
Advance Farming Knowledge
12,5 тыс. подписчиков
85 134 просмотра · 3 г. назад
#कापूसफरदड #कापूसखतनियोजन
अशी करा कापुस फरदड नियोजन! कपाशीला येईल नवीन पाने व भरपूर फुट!
कापुस पट्टा लागवड 👇
• कापुस लागवड जोडओळ पट्टा पद्धत।jodwol kapus...
कापुस टॉनिक👇
• गायत्री परफेक्ट प्लस ने बोंड होईल मोठे।कपा...
तूर पट्टा लागवड👇
• तूर नियोजन व व्यवथापन।तूर लागवड जोडओळ पट्ट...
कांदा रोप व्यवस्थापन 👇
• अशे तयार करा दर्जेदार कांदयाचे रोप।निरोगी ...
नोहेंबर-डिसेंबर कापूस फरदड.
अशी धरा उत्पादन जास्त येईल
या आपल्या चैनल वर स्वागत आहे ,प्रश्न असेल काही तर कमेंट मधे जरूर विचारावे.
दिलेली माहिती ही खालील प्रमाणे
शेतकरी मित्रानो कापूस फरदरी चे नियोजन करताना कपाशी कोरड वाहु असेल तर जमीन ही कापूस फरदड साठी काली किन्वा मध्यम भारी असली पाहिजे किंवा 1- 2 पानी देता येईल असे साधन पाहिजे. नंतर कापुस थनडी मुले पुन्हा बहरतो. परिणामी पानी कमी लागते.
फरदड कापुस घेत अस्ता सर्वात महत्वाचे खत व्यवस्थापन आहे कारण जूनी पाने खराब असल्या मुले नत्र युक्त खत जास्त वापरावे जेने करून नवीन पाने व फुट लवकर येईल. त्याच बरोबर सयुक्त खते घ्यावे. त्याच बरोबर ड्रिप वर कापुस असेल तर ड्रिप खताचा वापर करवा. खता मुले कापुस लवकर हिरवे होन्यास मदत होते.कापुस फवारनी साठी अंट्राकोल साफ M45 वापरावे त्याच बरोबर कपाशी वर माइक्रो न्यूट्रिएंट फवारावे.
#adavanceFarmingknowledge