एका झाडाला 70 - 80 बोंडं — एकरी 20 क्विंटल? पूर्ण हिशोब पाहा
NectarGuard Biotech
0:00 / 0:00
एका झाडाला 70 - 80 बोंडं — एकरी 20 क्विंटल? पूर्ण हिशोब पाहा
14 433 просмотра · 2 нед. назад
NectarGuard Biotech
234 подписчика
14 433 просмотра · 2 нед. назад
एका झाडाला 70–80 बोंडं, संपूर्ण हंगामात 2 वेळा पाणी — आणि एकरी 20 क्विंटलचा अंदाज. हा हिशोब कसा?
📲 तुमच्या कापसाबद्दल सल्ला हवा? WhatsApp करा 👉 https://wa.me/message/DG2GLN7L74F6M1
श्री. कृष्णा राजाराम आष्टेकर — शेतकरी आणि नेक्टरगार्डचे संचालक. आमचं उत्पादन आम्ही आधी स्वतःच्या शेतात वापरतो.
या भागात पाहा:
3 एकर कापूस, एकरी 5,250 झाडं
प्रत्यक्ष मोजणी: एका झाडाला 70–80 बोंडं, एका बोंडाचं वजन सुमारे 6 ग्रॅम
हिशोब: 80 × 6 ग्रॅम = 480 ग्रॅम प्रति झाड → एकरी 20 क्विंटलचा अंदाज (गळ आणि तूट धरून)
संपूर्ण हंगामात दोन वेळा पाणी
अंतिम आकडा वेचणी आणि वजनानंतरच. Subscribe करून ठेवा 🔔
📢 NectarGuard WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029VbDX...
📸 Instagram: / nectarguardbiotech
🌐 Website: https://www.nectarguard.in
NectarGuard बद्दल: मातीतले जीव पुन्हा जागे करण्यासाठी २०१७ पासून संशोधन करणारी कंपनी. — पेरणीपासून काढणीपर्यंत.
परिणाम जमीन, हवामान, पीक व्यवस्थापन आणि वापरपद्धतीनुसार बदलू शकतात.
कापूस उत्पादन एकरी, कापूस बोंड संख्या, कापूस 20 क्विंटल, कमी पाण्यात कापूस, कापूस बोंड वजन, कापूस उत्पादन हिशोब, cotton yield per acre, cotton boll count, cotton farming Maharashtra
#कापूस #CottonFarming #NectarGuard