Перейти к содержимому

दुष्काळी परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याला काय काय मिळणार?

Kokan Media Ratnagiri

0:00 / 0:00

दुष्काळी परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याला काय काय मिळणार?

105 просмотров · 3 нед. назад
Kokan Media Ratnagiri
8,32 тыс. подписчиков
105 просмотров · 3 нед. назад
लोकसहभागातून नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन केल्यासच पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ३,५०० वनराई बंधारे उभारण्याचा विक्रम झाला असून महिनाभरात १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. 🔗 सविस्तर बातमी वाचा पुढील लिंकवर... https://kokanmedia.in/2026/10/17/jals...