Перейти к содержимому

पी.जी.स्कॉलर इंटरनॅशनल व राजर्षी शाहू महाराज विद्यालय मध्ये गणरायाचे आगमन मंगलमय वातावरणाची सुरुवात

P G SCHOLAR INTERNATIONAL ENGLISH SCHOOL

0:00 / 0:00

पी.जी.स्कॉलर इंटरनॅशनल व राजर्षी शाहू महाराज विद्यालय मध्ये गणरायाचे आगमन मंगलमय वातावरणाची सुरुवात

67 просмотров · 9 дней назад
P G SCHOLAR INTERNATIONAL ENGLISH SCHOOL
13 подписчиков
67 просмотров · 9 дней назад
🌺🙏 गणरायाचे आगमन… मंगलमय वातावरणाची सुरुवात! 🙏🌺 संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन व पालक हरिप्रिया एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या पी. जी. स्कॉलर इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व राजर्षी शाहू महाराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या प्रशालेत गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली. 🪔🌺 या मंगल सोहळ्यात 🌹 मा. श्री. हिरालालजी गतखणे सर 🌹 मा. सौ. दुर्गा हिरालालजी गतखणे मॅडम ✨ ढोल-ताशांचा निनाद… भक्तीमय वातावरण… फुलांची आरास… आणि मनामनात एकच जयघोष — ✨ या प्रसंगी पी.जी.स्कॉलर इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व राजर्षी शाहू महाराज प्राथ. माध्य. व उच्च माध्य. विद्यालय चे मु. अ. श्री. पठाण सर व मु. अ. श्री. पदमने सर , राजर्षी शाहू महाराज प्राथ. विद्यालय चे मु. अ. श्री. राठोड सर आणि जी.स्कॉलर इंटरनॅशनल पब्लिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री महाडिक सर इत्यादीची उपस्थिती लाभली. 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺 “ज्ञान, संस्कार आणि आनंद घेऊन आलेला आपला लाडका बाप्पा… सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो!” 💐✨