Перейти к содержимому

गझल - उघड्या पुन्हा जहाल्या… #gazal #गझल #shobhagurtu #शोभागुर्टू

शब्द सूर संवादु

0:00 / 0:00

गझल - उघड्या पुन्हा जहाल्या… #gazal #गझल #shobhagurtu #शोभागुर्टू

55 просмотров · 15 часов назад
शब्द सूर संवादु
696 подписчиков
55 просмотров · 15 часов назад
#gazal #गझल #shobhagurtu #शोभागुर्टू उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या ॥ धृ ॥ येऊ कशी निघोनी पाऊल अडखळे विरहात वेचितांना घटना सुखातल्या ॥ १ ॥ उठता तरंग देही हळुवार भावनांचे स्मरतात त्या अजुनी भेटी वनातल्या ॥ २ ॥ हासूनिया खुणावी ती रात रंगलेली तू मोजिल्यास होत्या तारा नभातल्या ॥ ३ ॥ कवी: उमाकांत कणेकर मूळ गायिका: शोभा गुर्टू गायन: संगीता भिडे