Перейти к содержимому

नाट्यगीत - उगवला चंद्र पुनवेचा ... #natyageet #नाट्यगीत

शब्द सूर संवादु

0:00 / 0:00

नाट्यगीत - उगवला चंद्र पुनवेचा ... #natyageet #नाट्यगीत

507 просмотров · 2 месяца назад
शब्द सूर संवादु
696 подписчиков
507 просмотров · 2 месяца назад
उगवला चंद्र पुनवेचा । मम हृदयीं दरिया । उसळला प्रीतिचा ॥ धृ ॥ दाहि दिशा कशा खुलल्या वनिंवनीं कुमुदिनी फुलल्या नववधू अधीर मनीं जाहल्या । प्रणयरस हा चहुकडे । वितळला स्वर्गिचा ॥ १ ॥ कवी: प्र. के. अत्रे, संगीत: श्रीनिवास खळे गायन: संगीता भिडे नाटक: संगीत पाणिग्रहण