Перейти к содержимому

US Iran War: अमेरिकेची नाकाबंदी, UAE चा धक्का, Donald Trump विरुद्ध Iran अस्तित्वाची लढाई कशी लढतोय?

BolBhidu

0:00 / 0:00

US Iran War: अमेरिकेची नाकाबंदी, UAE चा धक्का, Donald Trump विरुद्ध Iran अस्तित्वाची लढाई कशी लढतोय?

18 779 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
18 779 просмотров · 1 день назад
#BolBhidu #USIranWar #DonaldTrump इराण अमेरिकेविरुद्धचं युद्ध खरंच जिंकतोय का? कारण युद्ध हे फक्त एका पातळीवर लढलं जात नाही. ते वेगवेगळ्या पातळीवर खेळलं जातं. युद्ध पूर्णपणे जिंकण्यासाठी सगळ्या पातळींवर शत्रूला मात द्यावी लागते. इराण अमेरिकेविरुद्ध हे करतोय का? हा प्रश्न आहे. हा सगळा विषय नेमका आहे काय? इराण-अमेरिका युद्धात नक्की जिंकतंय कोण? इराण युद्ध जिंकत नाही, तर फक्त अस्तित्व टिकवून आहे, असं का म्हटलं जातंय? समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/