Перейти к содержимому

पंढरपुरात ऊस दरावरून संघर्ष पेटला! | Pandharpur Sugarcane Protest

Saam TV News

0:00 / 0:00

पंढरपुरात ऊस दरावरून संघर्ष पेटला! | Pandharpur Sugarcane Protest

10 782 просмотра · 8 дн. назад
Saam TV News
6,23 млн подписчиков
10 782 просмотра · 8 дн. назад
पंढरपुरात ऊस दरावरून संघर्ष पेटला! | Pandharpur Sugarcane Protest पंढरपुरात ऊस दरावरुन वाद चिघळला..विठ्ठल कारखान्यावर आमदार अभिजीत पाटील समर्थक विरुद्ध शेतकरी संघटना आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.. ऊसाला पहिली उचल पाच हजार रुपये द्यावी या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झालीय..यावेळी दोन प्रमुख कारखान्यांचे गाळप बंद पाडण्यात आले आहे. दरम्यान आमदार अभिजीत पाटील हे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यावर गावगुंड घालून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी केला आहे. Pandharpur Sugarcane Protest, Sugarcane Rate Maharashtra, Abhijeet Patil, Vitthal Sugar Factory, Deepak Bhosale, Sugarcane Price Struggle Committee, 5000 Sugarcane Rate, Farmers Protest, Sugar Factory Crushing Stopped, Pandharpur News, Maharashtra Farmers, Sugarcane Price Dispute #pandharpur #sugarcane #sugarcanerate #abhijeetpatil #deepakbhosale #vitthalsugarfactory #farmersprotest #shetkari #maharashtra #sugarfactory #saamtv