Перейти к содержимому

रस्त्यावरचं ट्रॅफिक मेट्रोत आलंय! | Pune Metro Line3 | पुण्याला नवीन मेट्रोची खरंच गरज आहे का?

Pune First

0:00 / 0:00

रस्त्यावरचं ट्रॅफिक मेट्रोत आलंय! | Pune Metro Line3 | पुण्याला नवीन मेट्रोची खरंच गरज आहे का?

915 просмотров · 4 ч назад
Pune First
3,54 тыс. подписчиков
915 просмотров · 4 ч назад
#PuneMetro #MetroLine3 #Hinjewadi #Shivajinagar #Pune #PuneFirst #PuneTraffic पुण्याच्या हिंजवडी IT Parkला थेट शिवाजीनगर आणि शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी मेट्रो म्हणजे पुणे मेट्रो Line 3! पण पुण्याला या मेट्रोची गरज नेमकी का होती? पुण्याचा विस्तार शहराच्या पारंपरिक सीमांच्या बाहेर होत असताना हिंजवडी, वाकड, बालेवाडी, बाणेर अशा भागांना मध्यवर्ती पुण्याशी जोडणारी सार्वजनिक वाहतुकीची सोय महत्त्वाची ठरते. वाढती वाहतूक, रोजचा प्रवास आणि IT क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो लोकांसाठी ही मेट्रो किती उपयोगी ठरू शकते? या व्हिडीओमध्ये आम्ही केला आहे पुणेरी मेट्रो Line 3 मधून प्रवास. या मेट्रोची वैशिष्ट्यं, आमच्या प्रवासाचा अनुभव आणि पुण्यासाठी ही मेट्रो का महत्त्वाची आहे याबद्दल यात सांगितले आहे. Pune Metro Line 3 directly connects Hinjewadi IT Park with Shivajinagar and the central parts of the city. But why did Pune need this metro line in the first place? As Pune continues to expand beyond its traditional city limits, reliable public transport connecting areas like Hinjewadi, Wakad, Balewadi and Baner to central Pune has become increasingly important. With rising traffic congestion and thousands of IT professionals commuting every day, how useful can this metro line prove to be? In this video, we take a ride on Pune Metro Line 3. We explore its key features, share our travel experience, and explain why this metro line is important for Pune.