Перейти к содержимому

ताईच्या घरी बनवली खास अंडा बिर्याणी! 😍🍳 | Egg biryani recipe |अंडा बिर्याणी रेसिपी |

vlog with jivraj

0:00 / 0:00

ताईच्या घरी बनवली खास अंडा बिर्याणी! 😍🍳 | Egg biryani recipe |अंडा बिर्याणी रेसिपी |

44 918 просмотров · 23 часа назад
vlog with jivraj
16,3 тыс. подписчиков
44 918 просмотров · 23 часа назад
🍳 Egg Biryani | ताईच्या हातची खास बिर्याणी ❤️🔥 नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या vlog मध्ये आम्ही ताईच्या घरी गेलो आणि तिथे ताईच्या हातची एकदम खास Egg Biryani 🍳🍚🔥 बनवली. घरच्यांसोबत गप्पा, मस्त family time आणि ताई च्या हातची गरमागरम अंडा बिर्याणी… ❤️😋 साध्या घरगुती पद्धतीने बनवलेली ही बिर्याणी चवीला कशी लागते, हे तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला ताई च्या हातची Egg Biryani कशी वाटली ते Comment मध्ये सांगा. 😍 Video आवडला असेल तर Like 👍 करा, Share करा आणि Vlog with Jivraj ला Subscribe ❤️ करा. #EggBiryani #AndaBiryani #Biryani #BiryaniRecipe #EggBiryaniRecipe #MarathiVlog #MarathiRecipe #AaiChyaHatchiRecipe #GharachiRecipe #HomeCooking #IndianFood #FoodVlog #CookingVlog #FamilyVlog #MaharashtraVlog #VlogWithJivraj #MarathiYouTuber #NonVegRecipe #BiryaniLovers #FoodLovers