Перейти к содержимому

वर्णमाला अक्षर जप | तुमच्या निरोगी आरोग्यासाठी -जरूर बघा | Boost Your Health by Chanting this Mantra

Striking Vista

0:00 / 0:00

वर्णमाला अक्षर जप | तुमच्या निरोगी आरोग्यासाठी -जरूर बघा | Boost Your Health by Chanting this Mantra

102 998 просмотров · 6 лет назад
Striking Vista
7,28 тыс. подписчиков
102 998 просмотров · 6 лет назад
वर्णमाला अक्षर जप म्हणजे एक प्रकारे कुंडलिनी साधनाच होय ह्या वर्णमालेचा नियमित रोज दोन वेळा सकाळी आणि सायंकाळी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात धरून ऊजव्या हाताची बोटे बुडवून नियमित अकरा वेळा किंवा त्या पेक्षा जास्त वेळा जप करून ते पाणी फुंकर मारून प्यावे असे केल्याने मंत्राच्या ऊच्चारणे त्यातून निर्माण होणारी ऊर्जा स्पंदनामुळे निश्चितच आपले आरोग्य चांगले राहील आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते . स्रुष्टी ही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभुतांनीच मिळून बनली आहे .आपला देह हा सुध्दा त्याच्याच संतुलनाने चालतो. "अं आं इं ईं" चा "हं ळं क्षं ज्ञं " पर्यत अक्षराचा ऊच्चार केल्यास संपुर्ण शरीरात स्पदंन गती ऊर्जा शक्ती निर्माण होऊन शरीरातील विषारी तत्व नाश होऊन मानवी शरीर सहजरीत्या निरोगी होऊन शारीरीक, बौध्दीक, मानसीक संतुलन साधेल. अकराच वेळा का तर आपल मन पंचज्ञानेंद्रिये व कर्मेद्रिये असे एकुण अकरा यातच सर्व सामावले आहे .या मंत्राच्या जपाने शरीरातील सात ही चक्राची शुध्दी होते .ही सर्व महाप्रभावी बीजेच आहेत त्यात असंख्य देव देवतांचा व महाभुतांचा समावेश आहे. संदर्भ आयुर्वेद अमृतानुभव वैद्य श्री अविनाश जोशी