Перейти к содержимому

रायगड प्रवास | Raigad Vlog

_Trekker _AK

0:00 / 0:00

रायगड प्रवास | Raigad Vlog

198 просмотров · 10 месяцев назад
_Trekker _AK
75 подписчиков
198 просмотров · 10 месяцев назад
नमस्कार: मंडळी तर खूप दिवसांपासून माझ्या मित्रांना रायगड किल्ला पाहायचा होता. तर शनिवार आणि रविवार असल्यामुळे: आम्ही रायगडला जायचा प्लॅन बनवला. तर! आमचा प्रवास शनिवारी सकाळी 09:00 वाजता मुंबईवरून सुरू झाला. मुंबईवरून निघाल्यानंतर आम्ही पनवेलला थांबलो. त्यानंतर थेट पाळी हे ठिकाण गाठले. पाली मध्ये 'अष्टविनायक मधले बल्लाळेश्वर' गणपतीच देवस्थान आहे. आम्ही गणपतीचे दर्शन घेऊन महाप्रसादाची वेळ असल्यामुळे दुपारचं जेवण तिथेच केलं. त्यानंतर पाली मध्ये उन्हेरे गावात नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहेत, तिथे जाऊन अंघोळी केली. तिथून आम्ही इंदापूर मार्गे माझ्या गावी गेलो. आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे 08:00 वाजता आम्ही रायगड प्रवास सुरू केला. रायगडला जाण्याआधी आम्ही पाचाड या ठिकाणी थांबलो. तिथे आम्ही राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. आणि रायगडचा प्रवास पुन्हा सुरू केला. आता सकाळचे 10:00 वाजलेत, आणि आम्ही रायगडाला पोचलो. पावसाचे दिवस असल्यामुळे धुके इतके होते की पायवाट काही दिसत नव्हती. पण आम्ही हार न मानता रायगड सर केला. आणि गडावर 12:00 वाजता पोहोचलो, गडावर गेलो तर धुके खूप प्रचंड होते. मग आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही, महाराजांच्या समाधीचे घेऊन आम्ही आमचं रायगड प्रवास संपवला........ Timeline 00:00 - intro 00:07 - start 02:05 - ballaleshwar Ganpati 03:37 - My Home 08:57 - Next Day 12:10 - Pachad 13:01 - Raigad Fort 17:52 - Shree Jagadishwar Temple Raigarh 18:30 - End Vlog 18:45 - End Screen Tag #raigad #raigarh #shivajimaharaj #ballaleshwarpali #PaliUnakunda #raigadvlog #raigadfort #indianhistory #marathahistory #culturalheritage #maharashtratourism #historicfortress #travelindia #exploremaharashtra #discoverindia #kokan #malvan #kile #Gadh #forts #strongholds #vlog #marathivlog #bikeride #rider #motovlog vlog :-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-:--:-: Disclaimer: All songs, music tracks, and audio clips used in this video are not owned by us. Full credit goes to their original creators and rightful owners. We have provided links to the respective songs and owners in the description below. If you believe that proper credit has not been given, please contact us — we will promptly add or correct the credits as required. | Music provided by :    • Sur Ke Sang | Classical Instrumental Fusio...   Sur Ke Sang | Classical Instrumental Fusion | Tabla, Flute, Sitar, Guitar, Piano    • Beyond - Patrick Patrikios (Vlog No Copyri...   Beyond - Patrick Patrikios (Vlog No Copyright Music)    • कोकणातील गाजलेले एक अप्रतिम म्युझिक रिंगटो...   कोकणातील गाजलेले एक अप्रतिम म्युझिक रिंगटोन Kokan Mhanje Jivan-Ringtone    • Видео   Majhya Raja Ra(Lyrical) || Marathi Bana Lyrics    • Phir Se Ud Chala (All Versions) BGM | Rock...   Phir Se Ud Chala (All Versions) BGM | Rockstar | A.R.Rahman | Imtiaz Ali    • ROCKSTAR: Phir Se Ud Chala (Full Song) | R...   Phir Se Ud Chala (Full Song) | Ranbir Kapoor, Nargis Fakhri | A. R. Rahman, Mohit Chauhan    • Shivba Raja | Sher Shivraj | Digpal Lanjek...   Shivba Raja | Sher Shivraj | Digpal Lanjekar | Avadhoot Gandhi | Devdutta Manisha Baji