Перейти к содержимому

कोकणातील माझ्या गावातली दहीहंडी २०२६🔥 | हंडी फोडताना खूप मजा आली 😍 | कोकणातील दहीहंडी

_Trekker _AK

0:00 / 0:00

कोकणातील माझ्या गावातली दहीहंडी २०२६🔥 | हंडी फोडताना खूप मजा आली 😍 | कोकणातील दहीहंडी

746 просмотров · 11 дней назад
_Trekker _AK
75 подписчиков
746 просмотров · 11 дней назад
आजच्या Vlog मध्ये आपण पाहणार आहोत आपल्या सालशेत गावातील दहीहंडीचा भन्नाट उत्सव! 🏺🔥 दहीहंडी फोडताना झालेली धमाल, गावातील मित्र-मंडळींचा उत्साह, हंडी फुटल्यानंतरचा जल्लोष आणि सगळ्यांसोबत काढलेला ग्रुप फोटो—सगळा सुंदर क्षण या Vlog मध्ये कैद केला आहे. 😍 गावाकडची दहीहंडी म्हणजे एक वेगळीच मजा! ❤️ सगळे जण एकत्र येतात, गोविंदा आला रेच्या घोषणा होतात आणि पूर्ण गावात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. 🥳 व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE 📲 | SUBSCRIBE 🔔 नक्की करा.