स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट? वसईत हजारोंचा संताप
HP Live News
0:00 / 0:00
स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट? वसईत हजारोंचा संताप
3 711 просмотров · 15 часов назад
HP Live News
304 тыс. подписчиков
3 711 просмотров · 15 часов назад
Vasai Protest Against Smart Meters | All Parties Unite Against MSEDCL
वसईत स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश पाहायला मिळाला. स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप करत महावितरणविरोधात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते एकवटले. स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा आणि ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकू नये, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून वसईतील राजकीय वातावरणही तापले असून महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनातील नेत्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? महावितरणची भूमिका काय आहे? पाहा हा विशेष रिपोर्ट फक्त HP Live News वर.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा आणि वसई-विरारसह महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी HP Live News सोबत जोडलेले राहा.
#Vasai #VasaiVirar #SmartMeter #SmartMeterProtest #MSEDCL #Mahavitaran #VasaiNews #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #VasaiProtest #SmartMeterMaharashtra #HPLiveNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...