पत्नीमुळं हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडकेंचे बदलले आयुष्य | Hotel Bhagyashree | Nagesh Madake
Shivar Food
0:00 / 0:00
पत्नीमुळं हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडकेंचे बदलले आयुष्य | Hotel Bhagyashree | Nagesh Madake
273 251 просмотр · 1 г. назад
Shivar Food
79,7 тыс. подписчиков
273 251 просмотр · 1 г. назад
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री आणि नागेश मडके यांची. विविध जिल्ह्यांमध्ये हॉटेल भाग्यश्रीच्या शाखा सुरू होत आहेत. काही महिन्यांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी पत्नीच्या वाढदिवसाला फॉर्च्युनर कार घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. आज महाराष्ट्रात हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल जलपरी तसेच हॉटेल शाैर्यवाडाची चांगलीच चर्चा होत आहे. पुणे-नगर महामार्गावर हॉटेल भाग्यश्रीच्या १५ व्या शाखेच्या उदघाटनप्रसंगी नागेश मडके यांच्याशी संवाद साधला.
#hotelbhagyashri
#nageshmadake
#hotelbhagyashree
#shivarfood
#dhavaramutton
#kandurimutton
#Hotel BhagyashriMaharashtra