Перейти к содержимому

Dharashiv हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत धक्कादायक घडलं? मारुन टाकण्याचा प्रयत्न? | PS3

Lokmat

0:00 / 0:00

Dharashiv हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत धक्कादायक घडलं? मारुन टाकण्याचा प्रयत्न? | PS3

101 558 просмотров · 1 г. назад
Lokmat
4,79 млн подписчиков
101 558 просмотров · 1 г. назад
Dharashiv धाराशिवमध्ये असलेलं हॉटेल भाग्यश्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्यूनर गाडी खरेदी केल्यानंतर हे हॉटेल चर्चेत आलं, हॉटेलमध्ये मिळणारी अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी खाण्यासाठी लोकांची गर्दी वाढली. हॉटेलच्या मालकासोबत लोक सेल्फी काढू लागले. आता मात्र हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडलाय. #dharashiv #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat