योग, कुंडलिनी आणि मोक्ष | 7 Paths Home | अध्यात्माचं खरं विज्ञान | Yog Guru Harshananda Podcast.
Bol Marathi и Harshananda - A Journey WithIN
0:00 / 0:00
योग, कुंडलिनी आणि मोक्ष | 7 Paths Home | अध्यात्माचं खरं विज्ञान | Yog Guru Harshananda Podcast.
748 просмотров · 6 дней назад
Bol Marathi и Harshananda - A Journey WithIN
748 просмотров · 6 дней назад
कर्म, कुंडलिनी शक्ती, अध्यात्म, मोक्ष, मुक्ती आणि संसारात राहून आत्मसाक्षात्कार — या सगळ्यामागचं तत्त्वज्ञान नेमकं काय आहे?
या खास संवादात योगगुरु हर्षानंदा यांनी अध्यात्माकडे पाहण्याचा एक वेगळा आणि सखोल दृष्टिकोन मांडला आहे.
या Podcast मध्ये तुम्हाला योगाचा खरा अर्थ, कर्मयोग आणि कर्माचं महत्त्व, कुंडलिनी शक्तीविषयीचे विचार, संसार आणि अध्यात्माचा समतोल, मोक्ष आणि मुक्ती यातील फरक, गुरुचं महत्त्व आणि अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कशी करावी याबद्दल सविस्तर चर्चा ऐकायला मिळेल.
तसंच, Journal Writing, Solo Trips, Meditation, Self-Awareness आणि आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्म कसं आणता येईल यावरही हर्षानंदा यांनी आपले अनुभव आणि विचार शेअर केले आहेत.
🎙️ Guest Details:
Name: Yog Guru Harshananda
Profession: Yoga Guru
About Guest: योग, ध्यान, अध्यात्म, कर्म आणि आत्मशोध याविषयी मार्गदर्शन करणारे योगगुरु.
Social Media:
Instagram: / harshanandaa
YouTube: / @harshanandaa
Website:
Kobo Book – 7 Paths Home: https://www.kobo.com/in/en/ebook/7-pa...
Contact: 7666434030
⏱️ Timestamps
00:00 योग, अध्यात्म आणि जन्माचा उद्देश
01:18 संसार आणि अध्यात्माचा समतोल
01:59 योग म्हणजे नेमकं काय?
02:38 आसन म्हणजेच योग आहे का?
03:24 यम, नियम आणि Self-Discipline
04:09 ध्यान आणि समाधीचा खरा अर्थ
04:52 कर्म आणि योग यांचा संबंध
05:35 कर्माचं फळ आणि समत्व योग
06:30 भगवद्गीतेतील निष्काम कर्म
07:23 संचित कर्म आणि आपल्या आयुष्याचा हिशोब
08:07 चांगल्या कर्मांनी Future बदलू शकतं का?
08:45 संसारात राहून अध्यात्म शक्य आहे का?
09:59 Family, Business आणि Detachment
10:33 कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचा दावा
11:42 इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी
13:18 कुंडलिनी शक्ती आणि तिसरा डोळा
14:04 शिव-शक्तीचं आध्यात्मिक तत्त्वज्ञान
15:39 ज्योतिषशास्त्र आणि आपल्या जन्माचा Purpose
16:58 राजकुमार सिद्धार्थ आणि मृत्यूचा प्रश्न
18:27 Free Will आणि कर्म यांचा संबंध
20:58 आदियोगी, सप्तऋषी आणि योगाची परंपरा
21:46 वेद, उपनिषद आणि मोक्ष
22:21 कलियुगात कर्मयोगाचं महत्त्व
23:07 मोक्ष म्हणजे नेमकं काय?
23:54 मोक्ष आणि मुक्ती यातील फरक
24:29 जुना Soul आणि अध्यात्मिक प्रवास
26:21 Japan मधील अनुभव आणि आत्मशोध
27:38 पुस्तकं, भगवद्गीता आणि Self-Realization
28:54 ध्यानाची सुरुवात कशी झाली?
29:41 अध्यात्माकडे वळण्याचा Turning Point
31:01 गुरुचं महत्त्व आणि गुरुची भेट
32:58 अध्यात्माची सुरुवात कुठून करावी?
33:40 Journal Writing आणि Self-Awareness
34:20 Solo Trips मधून स्वतःला शोधण्याचा प्रवास
35:41 ध्यान किती वेळ करावं?
37:36 संसार आणि अध्यात्माचा समतोल
38:50 कर्म आणि चित्रगुप्ताचं तत्त्वज्ञान
39:37 प्रेम, Attachment आणि Relationships
40:11 Education System आणि आजची Generation
44:27 आजच्या पिढीसमोरील वाढता Stress
45:48 Awareness आणि मानसिक तणाव
47:39 Husband-Wife Relationship आणि Support
49:51 Rapid Fire – Yoga की Gym?
50:41 संन्यास, वेद आणि भगवद्गीता
52:04 Toxic Relationships आणि स्वतःची Growth
52:46 प्रेक्षकांसाठी अंतिम संदेश
❤️ तुम्हाला हा Podcast आवडला असेल तर:
👍 Video Like करा
💬 तुमचा विचार Comment मध्ये सांगा
📲 हा Podcast तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करा
🔔 Bol Marathi ला Subscribe करा आणि अशाच insightful Podcasts साठी Bell Icon दाबा.
🎙️ Bol Marathi Podcast वर कोणाला पाहायचं आहे?
तुमच्या आवडत्या Guest ची Suggestion द्यायची आहे किंवा स्वतःला/तुमच्या ब्रँडला Podcast वर Feature करायचं आहे? 👇
📩 खालील Form भरून आमच्याशी संपर्क साधा:
https://forms.gle/ZHeaSCJ9MA35yVQk9
Bol Marathi Podcast — महाराष्ट्रातील विचार, व्यवसाय, राजकारण आणि प्रेरणादायी लोकांना जोडणारं व्यासपीठ 🚀
🔗 Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolmarathioffcial
➡️ Instagram : / bol_marathi_official
➡️ Youtube : / @bolmarathi10
📩 bolmarathi10@gmail.com
⚠️ Copyright Disclaimer:
This video and all its content, including audio, video, clips, graphics, and discussions, are the intellectual property of Bol Marathi Podcast / CivicX Media.
Unauthorized copying, reproduction, re-uploading, or redistribution of this content in any form without prior written permission is strictly prohibited.
This video is made for news, commentary, and educational purposes under Fair Use (Section 107 of the Copyright Act 1976).
All content used is either licensed, original, or falls under fair use.
If you own any content shown here and wish it to be removed or credited, kindly email us at bolmarathi10@gmail.com
Any unauthorized use may result in copyright claims, strikes, or legal action under applicable copyright laws.
© 2026 Bol Marathi Podcast | CivicX Media. All Rights Reserved.