#पुनर्विवाह९ #दुसरंलग्न #आईचीमाया #वडीलआणिमुलगी #बापलेकीचंनातं #नात्यांचीगोष्ट #मराठीभावनिककथा
बोल अनमोल Bol Anmol
0:00 / 0:00
#पुनर्विवाह९ #दुसरंलग्न #आईचीमाया #वडीलआणिमुलगी #बापलेकीचंनातं #नात्यांचीगोष्ट #मराठीभावनिककथा
6 445 просмотров · 1 день назад
बोल अनमोल Bol Anmol
20,5 тыс. подписчиков
6 445 просмотров · 1 день назад
❤️ कथेचं डिस्क्रिप्शन ❤️
एका क्षणात आयुष्याची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त झाली… 💔
आई होण्याचं सुख मिळण्याआधीच ईश्वरीने या जगाचा निरोप घेतला आणि मागे राहिली तिची नवजात लेक परी… 🥺
दहा दिवसांपासून आपल्या पत्नीच्या आठवणीत पूर्णपणे तुटलेला शिव आपल्या मुलीपासूनही दूर होता. पण जेव्हा पहिल्यांदा त्याने आपल्या चिमुकल्या परीला कुशीत घेतलं, तेव्हा त्याच्या आयुष्यात पुन्हा जगण्याची एक नवी आशा निर्माण झाली… ❤️
आणि नियतीने पुन्हा एकदा सृष्टीच्या आयुष्यात परीला आणलं… जिथे एका आईची माया हरवली होती, तिथे दुसऱ्या आईच्या मायेने त्या चिमुकलीला क्षणभर का होईना, आईची ऊब दिली होती. 🥺❤️
पण चार वर्षांनंतर सृष्टी आणि शिव पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत… सृष्टीसोबत तिचा चार वर्षांचा मुलगा वेदही आहे. शिवच्या घरात तिचं आणि वेदचं स्वागत झालं असलं, तरी या नव्या नात्यामागे दडलेलं ईश्वरी आणि परीचं रहस्य अजून सृष्टीला माहीत नाही…
शिवने सृष्टीशी लग्न का केलं?
परीला सृष्टीमध्ये काय दिसणार आहे?
वेदला या घरात आपलं स्थान मिळेल का?
आणि ईश्वरीच्या मृत्यूमागे नेमकं काय रहस्य आहे? 😢
कथेचा पुढचा प्रवास पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ❤️
तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर LIKE 👍 | SHARE ❤️ | SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
#मराठीकथा #मराठीकहाणी #मराठीस्टोरी #भावनिककथा #प्रेमकथा #कौटुंबिककथा #हृदयस्पर्शीकथा #पुनर्विवाह #दुसरंलग्न #आईचीमाया #वडीलआणिमुलगी #बापलेकीचंनातं #नात्यांचीगोष्ट #मराठीभावनिककथा #MarathiStory #MarathiKatha #EmotionalStory #FamilyStory #LoveStory #MarathiSerial #MarathiKahani #ViralStory #मराठीYouTube
desclemer:
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने सादर केली आहे.
कथेमधील सर्व पात्रे, घटना, ठिकाणे आणि संवाद काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही.
🎙️ या व्हिडिओमधील कथा निवेदन, माझा स्वतःचा आवाज (Voice Over), व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल डिझाईन आणि सादरीकरण हे माझे स्वतःचे क्रिएशन आहे.
कृपया कोणतीही सामग्री परवानगीशिवाय कॉपी, डाउनलोड किंवा पुनर्वापर करू नये.
❤️ Thank You For Watching ❤️
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कथेमधील सर्व पात्रे, घटना, स्थळे व संवाद यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्ती, संस्था अथवा वास्तविक घटनेशी संबंध नाही. असा कोणताही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.