Перейти к содержимому

'परिचित-अपरिचित शिवाजी महाराज' या विषयावरील प्रमोद मांडे यांचे व्याख्यान

Aniket Yadav

0:00 / 0:00

'परिचित-अपरिचित शिवाजी महाराज' या विषयावरील प्रमोद मांडे यांचे व्याख्यान

51 078 просмотров · 6 лет назад
Aniket Yadav
2,39 тыс. подписчиков
51 078 просмотров · 6 лет назад
इचलकरंजी गिरिभ्रमण संघटना, इचलकरंजी यांच्या वतीने दि. 22 व 23 डिसेंबर 2009 रोजी 'दुर्ग-महर्षी' प्रमोद मारुती मांडे यांची दोन दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली होती. त्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 22 डिसेंबर 2009 रोजी "सह्याद्रीतील गड किल्ले व त्यांचा इतिहास" या विषयावर मांडे सरांचे व्याख्यान व स्लाईड शो चे आयोजन करण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 23 डिसेंबर 2009 रोजी "परिचित-अपरिचित शिवाजी महाराज" या विषयावर मांडे सरांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्थळ - श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी. श्री. प्रमोद मारुती मांडे हे इतिहास, किल्ले व क्रांतिकारक या विषयांचे थोर अभ्यासक, लेखक व व्याख्याते होते. त्यांनी अनेक वर्षे भारतभर भ्रमंती करून गडकिल्ले व अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर दुर्मिळ फोटो, स्लाईड, ग्रंथ इ. गोळा करून त्याचा अभ्यास केला. आणि या अनुभवाच्या बळावर महाराष्ट्रभर हजारो व्याख्याने दिली, शिवाय विपुल लेखन देखील केले. अशा या 'दुर्गमहर्षी', 'सह्याद्रीपुत्र' यांसारख्या अनेक गौरवांस पात्र ठरलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्याचा हा छोटेखानी प्रयत्न.... Please Like and subscribe our Channel