Перейти к содержимому

बिना मावा-खवा वापरता माव्यासारखे मोदक 😍 | अगदी मऊ, स्वादिष्ट आणि परफेक्ट Modak Recipe

Chhaya Home kitchen

0:00 / 0:00

बिना मावा-खवा वापरता माव्यासारखे मोदक 😍 | अगदी मऊ, स्वादिष्ट आणि परफेक्ट Modak Recipe

147 просмотров · 4 дня назад
Chhaya Home kitchen
709 подписчиков
147 просмотров · 4 дня назад
बिना मावा आणि खवा वापरता अगदी माव्यासारखे मऊ, स्वादिष्ट आणि परफेक्ट मोदक कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया 😍 हे मोदक बनवायला सोपे आहेत आणि घरच्या उपलब्ध साहित्यापासून छान चविष्ट तयार होतात. गणेश चतुर्थीसाठी तसेच कोणत्याही सणासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा. 🙏🌺 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचा अभिप्राय सांगा आणि Chhaya Home Kitchen ला Subscribe करून Bell Icon 🔔 नक्की दाबा. #मोदक #उकडीचेमोदक #ModakRecipe #GaneshChaturthi #ChhayaHomeKitchen #मोदक #माव्याशिवायमोदक #खव्याशिवायमोदक #मोदकरिसेपी #उकडीचेमोदक #ModakRecipe #Modak #GaneshChaturthi #GanpatiSpecial #GaneshChaturthiSpecial #IndianSweets #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #SweetRecipe #ChhayaHomeKitchen बिना मावा मोदक, बिना खवा मोदक, माव्यासारखे मोदक, खव्याशिवाय मोदक, माव्याशिवाय मोदक, मोदक रेसिपी, मोदक रेसिपी मराठी, सोपे मोदक, घरगुती मोदक, गणपती स्पेशल मोदक, गणेश चतुर्थी स्पेशल, modak recipe, modak recipe in Marathi, mawa modak without mawa, khoya free modak, modak without khoya, Ganesh Chaturthi special recipe, Ganpati special modak, Maharashtrian modak, easy modak recipe, homemade modak, Chhaya Home Kitchen