volg-49th रत्नागिरी मध्ये-गणपतीपुळे बाप्पाच दर्शन २०२५ 🌸🙏नेवरे बीच-स्कूबा डायाव्हिंग🌊😱 Ep-3 #kokan
kokan_kar_sagar
0:00 / 0:00
volg-49th रत्नागिरी मध्ये-गणपतीपुळे बाप्पाच दर्शन २०२५ 🌸🙏नेवरे बीच-स्कूबा डायाव्हिंग🌊😱 Ep-3 #kokan
240 просмотров · 1 г. назад
kokan_kar_sagar
1,39 тыс. подписчиков
240 просмотров · 1 г. назад
volg-50th रत्नागिरी मध्ये-गणपतीपुळे बाप्पाच दर्शन २०२५ 🌸🙏नेवरे बीच-स्कूबा डायाव्हिंग🌊😱 Ep-3 #kokan #shots #minivlog
बाप्पा मोरया…॥🌸🙏
गणपतीपुळे-रत्नागिरी-कोकण स्वर्ग..॥🌏🥰
🙏____धन्यवाद पुर्ण वीडीवो बगीतल्या बदल___🙏
सर्वांच आसच प्रेम राहुदे…॥❤️😊
Ep-1-: • volg-48th माणगाव ते रत्नागिरी प्रवास—LTT-M...
Ep-2-: • Видео
Ep-3-: • volg-49th रत्नागिरी मध्ये-गणपतीपुळे बाप्पा...
Follow me on Instagram -: https://www.instagram.com/kokan_kar_s...
My YouTube channel -: / @kokan_kar_sagar
volg shoot my iPhone-13 📷😊

YouTube Tag-:
 #ganpati #ganpatibappamorya #bappa #ganpatipule #maharashtra #morya #mumbai #ganpatibappa #official #ganpatifestival #bappamorya #bappamajha #ganpatibappamoriya #ganpativisarjan #ganpatidarshan #mangalmurtimorya #mumbaiganpati #ganpatidecoration #ganpatiphotography #puneganpati #chinchpoklichachintamani #sundar #ratnagiri #maharashtratourism #rup #bappache #ganeshchaturthi #pic #kokan #on #कोकण #कोकणसुख #महाराष्ट्र #रत्नागिरी #viralshorts #kokan #kokand #kokanee #kokanacha_nisarga #mobakokanalog #kokanchi_shan #kokan_ig #kokancha_nisarga #kokandiaries #kokane #kokanezombie #kokankada #kokanchi_mansa_sadhi_bholi #kokani #suvarna_kokan_ #kokand_uz
——————————————||
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्या मधे पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते
Thanks you ….!!❤️🥰