Book Bro 26/ #Meenaprabhu/#माझंलंडन/#मीनाप्रभू/ #AshutoshJavadekar #marathibooksummary #पुस्तक
Book Bro | Dr. Ashutosh Javadekar
0:00 / 0:00
Book Bro 26/ #Meenaprabhu/#माझंलंडन/#मीनाप्रभू/ #AshutoshJavadekar #marathibooksummary #पुस्तक
13 125 просмотров · 3 года назад
Book Bro | Dr. Ashutosh Javadekar
6,34 тыс. подписчиков
13 125 просмотров · 3 года назад
#पुस्तके #पुस्तक #पुस्तकपरिचय #लेखक #वाचक #वाचनसंस्कृती वाचन #बुकब्रो #डॉ.आशुतोषजावडेकर #वाचनकला #मराठी #मराठीपुस्तके #वाङ्मय
#books #bookreview #bookreviewvideo #marathi #marathibooksummary #BookBro #AshutoshJavadekar
बुक ब्रो च्या दुसऱ्या सिझनची सुरुवात एका पुस्तकाने मस्त ठिकाणी होत आहे. मीना प्रभू यांचं 'माझं लंडन' पुस्तक गेले तीस वर्षे वाचकांना घरबसल्या लंडनचा इतिहास, भूगोल, भूतकाल आणि भविष्य दाखवीत आहे. डॉ.आशुतोष जावडेकर नुकतेच लंडनमध्ये गेले होते तेव्हा फिरस्ती करताना माझं लंडन या पुस्तकातील अनेक ओळखीच्या खुणा त्यांना प्रत्यक्ष दिसल्या, भेटल्या. लंडनच्या अभिजात बागा, संजीवनी टेम्स नदी, टॉवर ब्रिज, हॅरडस् सारखी भव्य दुकाने... हा एपिसोड म्हणजे माझं लंडन या जाणत्या पुस्तकाला त्याच्या जुन्या वाचकाला थेट लंडनमधून केलेला सलाम! जरूर बघा, शेअर करा. या भागाचे अप्रतिम संकलन केले आहे ते युवा संकलक शंतनू नानोटी याने. बघूया गोष्ट शहराची, माणसांची...
Credits :
Book : Majha London
Author : Meena Prabhu
Anchor and narrator : Dr. Ashutosh Javadekar
Editor , BGM : Shantanu Nanoti