Перейти к содержимому

खुसखुशीत अनारसे | चला बनवूया दिवाळी फराळाचे पहिले पदार्थ

Uno's corner

0:00 / 0:00

खुसखुशीत अनारसे | चला बनवूया दिवाळी फराळाचे पहिले पदार्थ

11 687 просмотров · 7 дн. назад
Uno's corner
439 подписчиков
11 687 просмотров · 7 дн. назад
खुसखुशीत अनारसे | चला बनवूया दिवाळी फराळाचे पहिले पदार्थ 🪔✨ दिवाळीच्या फराळाची सुरुवात करूया अगदी पारंपरिक आणि खुसखुशीत अनारशांपासून! 😍😋 आजच्या व्हिडिओमध्ये पाहा घरच्या घरी छान खुसखुशीत, खमंग आणि चविष्ट अनारसे बनवण्याची पद्धत. दिवाळीच्या फराळात अनारशांना खास महत्त्व आहे. चला तर मग, यंदाच्या दिवाळीसाठी बनवूया चविष्ट अनारसे आणि फराळाची तयारी करूया! 🥰 व्हिडिओ आवडला तर Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच छान मराठी रेसिपीजसाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ #खुसखुशीतअनारसे #अनारसे #दिवाळीफराळ #DiwaliFaral #MarathiRecipe #AnarseRecipe #DiwaliSpecial #मराठीरेसिपी