गावरान कोंबडी पालनातून यशस्वी व्यवसाय | Engineers Poultry | महावीर खारतोडे
Krushival
0:00 / 0:00
गावरान कोंबडी पालनातून यशस्वी व्यवसाय | Engineers Poultry | महावीर खारतोडे
27 511 просмотров · 1 мес. назад
Krushival
30,6 тыс. подписчиков
27 511 просмотров · 1 мес. назад
गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय कसा सुरू करावा? त्यासाठी किती खर्च येतो? कोंबड्यांचे संगोपन, खाद्य, पिल्ले, बाजारपेठ आणि विक्री याबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा महावीर खारतोडे यांची खास मुलाखत.
Trending Matoshree Farm / Engineers Poultry, मु. पो. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे येथे देशी गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय केला जात आहे.
या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
👉 गावरान कोंबडी पालनाची सुरुवात
👉 व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक
👉 पिल्लांचे संगोपन
👉 खाद्य व्यवस्थापन
👉 कोंबड्यांचे आरोग्य व काळजी
👉 बाजारपेठ आणि विक्री
👉 व्यवसायातील अडचणी व अनुभव
👉 नवीन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
📍 ठिकाण: मु. पो. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे, महाराष्ट्र
413105
संपर्क: 8668878965 / 9423092726
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Comment करा आणि अशाच ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथांसाठी Channel Subscribe करा. 🔔
🙏
#गावरानकोंबडी #कोंबडीपालन #पोल्ट्रीफार्म #गावरानपोल्ट्री #देशीकोंबडी #PoultryFarming #DesiChicken