एकदाच बनवा महिनाभर खा । झटपट पौष्टिक खजूर बर्फी आणि कुरकुरीत रवा बर्फी, Poushtik Khajur barfi। सुजी
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
एकदाच बनवा महिनाभर खा । झटपट पौष्टिक खजूर बर्फी आणि कुरकुरीत रवा बर्फी, Poushtik Khajur barfi। सुजी
21 960 просмотров · 6 л. назад
Sarita's Kitchen
2,67 млн подписчиков
21 960 просмотров · 6 л. назад
नमस्कार 🙏
या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत भरपूर टिकणारी, अगदी पौष्टिक खजूर बर्फी, आणि कुरकुरीत रवा बर्फी।
या बर्फी खूप झटपट आणि न चुकता तयार होतात.
खजूर बर्फी आपण बिना साखर बिना गूळ वापरता बनवणार आहोत.
मोठे आणि लहान मुले यांसाठी देखील खूप पौष्टिक तर आहेतच शिवाय चवीला देखील खूप टेस्टी आहेत।
मुख्य म्हणजे खूप पटकन तयार होतात, बिघडत नाहीत आणि महिनाभर टिकतात.
लागणारे साहित्य तुमच्या सोयीसाठी प्रमाणा सहित देत आहे
Ingredients / साहित्य
**रवा बर्फी / suji barfi
साजूक तूप / Clarified butter 1/2 cup
साखर / sugar 3/4 cup
बारीक रवा / fine Samolina 1 cup
पाणी / water 1/2 cup
वेलची पूड / cardamom powder 1/4 tsp
सुका मेवा /chopped Dryfruits
**खजूर बर्फी / Dates Barfi
बिया नसलेले खजुर / seedless dates - 300gms
सुक्या मेवा / Dryfruits 100gms
साजूक तूप / Clarified butter 2 tsp
खसखस / poppy seeds 2 tbsp
पिस्ता / pistachios 2 tbsp
#खजूरबर्फी #datesbarfi #रवाबर्फी
#पौष्टिकखाऊ #kidsrecipe #recipesforkids #snacksforkids #barfi #बर्फी