Перейти к содержимому

१ किलो बेसनाचे किती लाडू होतात बघा😳😱 अचूक प्रमाणात बेसन लाडू | Perfect Besan Ladoo Recipe

Suhani's Kitchen

0:00 / 0:00

१ किलो बेसनाचे किती लाडू होतात बघा😳😱 अचूक प्रमाणात बेसन लाडू | Perfect Besan Ladoo Recipe

100 просмотров · 11 ч назад
Suhani's Kitchen
11,7 тыс. подписчиков
100 просмотров · 11 ч назад
१ किलो बेसनापासून अगदी खमंग, दाणेदार आणि तोंडात विरघळणारे परफेक्ट बेसन लाडू कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ❤️ बेसन भाजताना कोणती काळजी घ्यायची, साखरेचे आणि तुपाचे अचूक प्रमाण काय असावे आणि लाडू छान बांधण्यासाठी कोणत्या छोट्या टिप्स उपयोगी पडतात—सगळं अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. १ किलो बेसनाचे लाडू मोठ्या प्रमाणात बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की Save करून ठेवा! 🥰 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा. #BesanLadoo #BesanLaddu #बेसनलाडू #बेसनलाडूरेसिपी #BesanLadooRecipe #LadooRecipe #IndianSweets #DiwaliSpecial #DiwaliRecipes #TraditionalRecipe #MaharashtrianRecipes #MarathiRecipes #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #EasyRecipe #SweetRecipe #HomemadeSweets #FestiveRecipe #बेसनचेलाडूकसेबनवायचे