Shiv Sena Supreme Court hearing Live : एकनाथ शिंदेंच्या वकिलांना कोर्टाचे खडे सवाल, युक्तीवादात काय?
Mumbai Tak
0:00 / 0:00
Shiv Sena Supreme Court hearing Live : एकनाथ शिंदेंच्या वकिलांना कोर्टाचे खडे सवाल, युक्तीवादात काय?
58 489 просмотров · Трансляция закончилась 6 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
58 489 просмотров · Трансляция закончилась 6 часов назад
#uddhavthackeray #eknathshinde #shivsena #supremecourt #maharashtranews #marathinews #ShivSenahearing शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या ( Shiv Sena name and symbol ) सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ( Supreme Court live ) निवडणूक आयोगाच्या ( Election Commission of India ) निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आज (06 ऑक्टोबर 2026) ला कोर्टात होणारी सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. शिवसेनेकडून शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद कोर्टात सुरू आहे. शिंदेंचे वकील निरज किशन कौल कोर्टात युक्तीवाद सादर करताहेत. पहिल्याच सुनावणी शिंदेंच्या वकिलांनी कोर्टात निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय कसा कायदा आणि नियमांना धरुन आहे यावर युक्तीवाद केला होता. #eknathshinde #uddhavthackeray #shivsenasymbolhearing
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.