ब्रह्मगिरीला जायला निघालो पण ENTRY बंद झाली! 😱 | त्र्यंबकेश्वर | चौथा श्रावण सोमवार Vlog
Bhushan Mahajan Vlogs
0:00 / 0:00
ब्रह्मगिरीला जायला निघालो पण ENTRY बंद झाली! 😱 | त्र्यंबकेश्वर | चौथा श्रावण सोमवार Vlog
114 просмотров · 2 недели назад
Bhushan Mahajan Vlogs
141 подписчик
114 просмотров · 2 недели назад
Instagram: / bhushanmahajans
🛒 My Vlogging Gear:
🎥 Camera: https://link.amazon/B03eMghIV
🦿Tripod : https://link.amazon/B0aNZWzQf
🎤 Microphone: https://link.amazon/B09j8Sw6q
🎙️Mic Hollyland : https://link.amazon/B093Ryo2e
💡 Ring Light: https://link.amazon/B08U4x1kT
💡Smart LED Strip://https://link.amazon/B00yYih3S
💻 Laptop: https://link.amazon/B0iHN00df
Disclosure: As an Amazon Associate I earn from qualifying purchases
🙏 हर हर महादेव! 🔱
आजच्या vlog मध्ये आपण निघालो त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेने. आज श्रावणातला चौथा सोमवार असल्यामुळे रस्त्यावर अनेक भाविक पायी त्र्यंबकेश्वरला जाताना दिसले. 🙏
त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताची चढाई सुरू केली, पण दुपारची वेळ झाल्यामुळे पुढची entry बंद करण्यात आली. 🚫 मग पुढे काय केलं? त्यासाठी पूर्ण vlog नक्की बघा! 😍
पावसाळ्यातला सुंदर निसर्ग, road trip, त्र्यंबकेश्वरचा परिसर आणि आजचा पूर्ण अनुभव या vlog मध्ये पाहायला मिळेल. ❤️
Vlog आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या! ❤️
हर हर महादेव! 🔱🙏
#Trimbakeshwar #Brahmagiri #NashikVlog #ShravanSomwar #Mahadev #TravelVlog #MarathiVlog #Nashik #BrahmagiriVlog #harharmahadev #BhushanMahajanVlog #dailyvlog