Перейти к содержимому

“आता सगळेच Vlog का करतायत? 🤔 | Papa सोबत Farm Visit | Sunday Vlog”

Bhushan Mahajan Vlogs

0:00 / 0:00

“आता सगळेच Vlog का करतायत? 🤔 | Papa सोबत Farm Visit | Sunday Vlog”

181 просмотр · 2 нед. назад
Bhushan Mahajan Vlogs
141 подписчик
181 просмотр · 2 нед. назад
Instagram:   / bhushanmahajans   🛒 My Vlogging Gear: 🎥 Camera: https://link.amazon/B03eMghIV 🦿Tripod : https://link.amazon/B0aNZWzQf 🎤 Microphone: https://link.amazon/B09j8Sw6q 🎙️Mic Hollyland : https://link.amazon/B093Ryo2e 💡 Ring Light: https://link.amazon/B08U4x1kT 💡Smart LED Strip://https://link.amazon/B00yYih3S 💻 Laptop: https://link.amazon/B0iHN00df Disclosure: As an Amazon Associate I earn from qualifying purchases आजचा Sunday अगदी निवांत सुरू झाला… पण एका random video मुळे एक interesting चर्चा सुरू झाली — “आता सगळेच Vlog का करतायत?” 😄 एक actor स्वतःचा vlogging channel सुरू केल्याचं पाहिलं आणि मग Papa ला याबद्दल विचारलं. Papa ने त्यांचं मत सांगितलं आणि त्यानंतर Mummy सोबतही याच विषयावर थोड्या गप्पा झाल्या. नंतर Papa सोबत बाहेर फिरायला गेलो आणि त्यांच्या मित्राच्या Farm वर पोहोचलो. तिथे Guardian ला भेटलो, पूर्ण Farm पाहिलं आणि Soybean, Tomato आणि इतर शेतीबद्दल माहिती घेतली. 🌱🍅 तिथून पुढे Sandeep Foundation जवळच्या दुसऱ्या जमिनीवर गेलो. तिथे Soybean सोबत आंबा, पपई, नारळ अशी अनेक झाडं पाहायला मिळाली. शेतीबद्दल खूप छान गप्पा झाल्या. 🌴🥭 संध्याकाळी घरी परतलो, थोडा आराम केला, दूध-बिस्किटं खाल्ली आणि शेवटी बसलो आजचा Vlog Edit करायला. ❤️ हा vlog साधा आहे, पण माझ्यासाठी हा दिवस खास होता कारण Papa सोबत वेळ घालवता आला आणि शेती जवळून अनुभवता आली. Vlog आवडला असेल तर Like करा 👍 Channel ला Subscribe करा ❤️ आणि तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या! 🙏 #BhushanMahajanVlogs #SundayVlog #FarmVlog #MarathiVlog #VillageVlog #Farming #FamilyVlog #DailyVlog #MarathiYouTuber