अमेरिकेत चालणारी भीषण गुन्हेगारी | Mandar Apte | The Postman
The Postman
0:00 / 0:00
अमेरिकेत चालणारी भीषण गुन्हेगारी | Mandar Apte | The Postman
16 068 просмотров · 4 мес. назад
The Postman
280 тыс. подписчиков
16 068 просмотров · 4 мес. назад
काय वाटतं? अमेरिकेत गेलं की आयुष्य सेट होतं? पण तिथल्या चकचकीत आयुष्यामागे एक अशी बाजू आहे जी सहसा कोणाला दिसत नाही.
आजच्या "The Postman" च्या विशेष भागात आपल्यासोबत आहेत Mandar Apte. त्यांनी या पॉडकास्टमध्ये अमेरिकेतील जीवनशैली, तिथला हिं*साचार, लोकांचा 'Mindset' आणि यशाची खरी व्याख्या यावर अगदी मनमोकळेपणाने चर्चा केली आहे. एखादा माणूस गु*न्हेगारीकडे कसा वळतो आणि तिथल्या समाजात 'Gan*gst*er' या शब्दाचा अर्थ नेमका काय, यावर त्यांनी दिलेली उदाहरणे डोळे उघडणारी आहेत.
हा केवळ एक अनुभव नाही, तर आजच्या मराठी तरुणांसाठी एक मोठा 'Life Lesson' आहे. यश म्हणजे फक्त पैसा मिळवणं की मानसिक शांतता? भारत आणि अमेरिका यांच्यातील सांस्कृतिक फरक आणि तिथल्या 'Traumatic' घटनांचा मानवी मनावर होणारा परिणाम यावर हा एक 'Real Talk' आहे.
जर तुम्हालाही परदेशात जाण्याचे स्वप्न असेल किंवा तिथल्या वास्तवाबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा.
तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा!
आणि अशाच माहितीपूर्ण संवादांसाठी चॅनेलला Subscribe करायला आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत Share करायला विसरू नका!
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा -
https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
Timestamps --
00:00 – Introduction / सुरुवात
00:34 - शेकडो हजारो लोकांशी तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन झालं आहे. गंभीर गु*न्हे करणारे लोकही भेटलेत. एखादा गु*न्हेगार कसा घडतो? चांगला माणूस म्हणून जन्माला आलेली व्यक्ती गु*न्हेगार का बनते?
01:12 - आतापर्यंतचा सगळ्यात हुशार गँ*गस्टर कोण पाहिला? त्याचा गु*न्हा ऐकून तुम्हालाच असं वाटलं की किती बारकाईने त्याने विचार केला होता आणि इतका मोठा गु*न्हा त्याने इतक्या सहजपणे केला?
01:30 - इतके निष्ठूर आणि खतरनाक गु*न्हे केलेले लोक तुमच्यासमोर ओपन अप कसे होतात?
03:37 - भारतात येऊन तुम्हाला किती वर्ष झाली?
04:31 - इकडून बघताना अमेरिकेबद्दल खूप आकर्षण वाटतं. पण अमेरिकेची दुसरी बाजू काय आहे? तुम्ही तिथे नेमकं काय पाहिलं?
08:43 - शाळा, पब, बार अशा ठिकाणी अचानक गो*ळीबा*राच्या घटना आता कॉमन होत चालल्या आहेत. अमेरिकेत श*स्त्र बाळगण्याची परवानगी सहज मिळते, अगदी वॉलमार्टसारख्या दुकानांतही बंदुका मिळतात असं म्हणतात. गु*न्हेगारी वाढण्यामागे हे एक कारण असू शकतं का?
14:52 - पुन्हा गु*न्हेगारांवर येऊया. शेकडो हजारो गंभीर गु*न्हे करणाऱ्या लोकांशी संवाद साधताना तुम्ही कोणत्या निष्कर्षापर्यंत आलात? एखादा गुन्हेगार कसा तयार होतो आणि चांगला माणूस गु*न्हेगार का बनतो?
18:49 - मिस्टर रुडी, लोक गँगमध्ये का सामील होतात?
20:05 - आतापर्यंतचा सगळ्यात हुशार गँ*गस्टर कोण पाहिला?
20:10 - असा कोणता गु*न्हेगार होता ज्याचा गु*न्हा ऐकून तुम्हालाच वाटलं की एखादा माणूस इतका बारकाईने विचार कसा करू शकतो? इतका मोठा गु*न्हा त्याने इतक्या सहजपणे कसा केला?
23:38 - इतके निष्ठूर आणि खतरनाक गु*न्हे करणारे लोक तुमच्यासमोर ओपन अप कसे होतात? ज्याचं मन अक्षरशः दगड झालेलं असतं, ज्याच्या डोळ्यात पाण्याऐवजी रक्त दिसतं, अशा माणसाला बोलतं कसं करायचं? ती प्रक्रिया कशी असते?
24:14 - मला तुमच्याबद्दलही जाणून घ्यायचं आहे.
30:11 - ट्रान्सफॉर्म झालेले गँ*गस्टर्स आहेत का? ज्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं?
31:39 - तुम्ही जे काम करता त्याचं एखादं उदाहरण देता का?
34:14 - आज जगभरात व्हा*योल*न्स खूप वाढतोय — गल्लीत, गावात, राज्यात, देशात आणि जगातही. यावर उत्तर म्हणून मेडिटेशन आणि पीस हा मार्ग असू शकतो असं तुम्हाला वाटतं का?
34:26 - यावर तुमचं उत्तर काय आहे?
37:50 - तुम्ही निवडलेल्या या मार्गाबद्दल अजूनही होपफुल आहात का?
38:40 - तुम्ही 20 वर्षे शेलमध्ये उच्च पदावर काम केलं. हजारो डॉलर्सचा पगार आणि चांगली लाईफ असताना तुम्ही हा मार्ग का निवडला? इकडे कसे आलात?
42:27 - तुम्ही या मार्गावर का आलात?
Marathi Podcast, The Postman, Mandar Apte, Dark side of USA, USA reality in Marathi, Motivation, Real Talk, Life Lessons, Mindset, Success, Social issues, Marathi Interview, America life for Indians, Truth about USA, Personality Development, Marathi Youth, Success Story, Inspirational Stories, Cultural Difference, Mental Health Marathi.
#MandarApte #USAReality #RealTalk #MarathiMotivation #SuccessMindset #Thepostman #MarathiPodcastChannel #Marathi Podcast