Перейти к содержимому

Part 1: नुसत्या instinct वर जगणाऱ्या माणसाची गोष्ट | Shrirang Godbole | Maithily Apte | Boys Talk

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

Part 1: नुसत्या instinct वर जगणाऱ्या माणसाची गोष्ट | Shrirang Godbole | Maithily Apte | Boys Talk

150 439 просмотров · 5 месяцев назад
आरपार | Aarpaar
291 тыс. подписчиков
150 439 просмотров · 5 месяцев назад
आम्ही वाया गेलो नाही तर आमच्या सवयी बदलल्या आहेत लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार श्रीरंग गोडबोले यांच्याकडून मागच्या दोन-तीन पिढ्यांची गोष्ट रंजक आणि गंमतीदार पद्धतीने ऐकण्याची संधी अजिबात दवडू नका. 'आम्ही वाया गेलो नाही तर आमच्या सवयी बदलल्या आहेत, हे सांगणारे श्रीरंग गोडबोले या व्हिडिओ मधून त्यांचा विद्रोह मांडत आहेत. 👤 HOST Hosted by: Maithily Apte Instagram:   / maithilyapt.  . 🎧 GUEST Guest: Shrirang Godbole Instagram: https://www.instagram.com/ranga_godbo... त्यासोबतच त्या काळातल्या गंमती जमती, जुनं पुणे-मुंबई, बदलेली सामाजिक परिस्थिती आणि आताची तरुणाई या सगळया मुद्यांवर दिलखुलास गप्पा म्हणजे हा पॉडकास्ट. तोल ढासळलेल्या पुरुषाची लक्षणे, पुण्याच्या एक हॉटेल मध्ये शिजणारी रुपाली थेरी, आमचा वडापाव बर्गरला कसा कोलतो, पुण्यातील हुशार माणसं कुठं जमतात हे माहीत करून घ्यायचं असेल तर हा पॉडकास्ट must watch आहे. 🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations: YouTube:    / @aarpaar4533   Instagram: https://www.instagram.com/aarpaar.onl... Threads: https://www.threads.com/@aarpaar.online Facebook:   / 1fpykrmzgu   Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5... Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh... FOR BRAND COLLABORATIONS: askaarpaar@gmail.com If you enjoyed this episode, don’t forget to: 👍 Like the video 💬 Comment your thoughts below 🔔 Subscribe to our YouTube channel for more stories 📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates! आपल्या Boys Talk सेगमेंटला दमदार साथ देणारे Ambitions Commerce Institute – जिथे शिक्षणही फुल ऑन आणि मजाही फुल टाईम! प्रो. कौस्तुभ आत्रे यांनी सुरू केलेलं हे इन्स्टिट्यूट कॉमर्स, फ्रेंच आणि जर्मन शिकवताना विद्यार्थ्यांना हुशारीसोबत आत्मविश्वासही मिळवून देतात. त्यांच्या पाठिंब्यामुळे Boys Talk मध्ये गप्पा रंगतात आणि पॉडकास्टला मिळते भन्नाट उर्जा! मनःपूर्वक धन्यवाद Ambitions परिवाराला! 📍Karve Road 404, Citi Center, 4th floor, Opp. Ayurved Rasshala, Near MES Garware College, Karve Road, From Prabhat Road Lane No.9, Pune 411 004 Phone No.: +91 98500 81826 Email: ambitions.kba@gmail.com 📍Kothrud T-5, 3rd Floor, Rohan Chambers, Near Karve Statue, Karve Road, Kothrud, Pune 411 029 Phone No.: +91 77989 89199 Email: ambitions.kba@gmail.com 📍Sinhagad Road Mohite Paradise, Office No. 312, 3rd Floor, Near Santosh Hall, Sinhgad Road, Pune 411 051 Phone No.: +91 88887 46666 Email: ambitions.kba@gmail.com https://ambicommerce.com/ Boys Talk Credits: Producer - Ashwini Teranikar Host - Maithily Apte Research - Maithily Apte, Shivprasad Dhage, Atul Nanda Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte Video Production, Coordination - Rasika Nanal, Maithily Apte Camera - Sushma Ukle & Utkarsh Patil Video Editing - Sushma & Tanmay N Reel Editing - Sagar, Sushama & Tanmay N Social Media manager - Utkarsh Patil Studio Manager: Rahul Sankpal Other Assistance - Sulindar Mukhiya. 00:00 - परिचय. 03:12- तुमचा मुलगा डेंजरस आहे असं शिक्षकांनी सांगितलं. 06:28 - डुकरिणीच्या पिल्लांची कविता विजय तेंडुलकरांनी निवडली. 09:45 - पहिली कविता अजूनही पाठ आहे. 12:07 - लहान भावंडं असण्याचं प्रिव्हिलेज. 14:00 - लहानपणचा नोस्टाल्जिया. 18:51 - आमच्या काळचं पुणं आणि मुंबई. 26:29 - आमची कोणतीच फिलॉसॉफी नाही म्हणून आपण गंडलोय. 29:20 - वैशाली रुपाली आणि पुण्याचे कट्टे. 36:00 - तिशीत घर नवीन आयफोन म्हणजेच सेटल आयुष्य का?. 39:42 - विशीत लग्न पंचविशीत बाप. 45:15 - कसलं प्रिवेडिंग कसलं लग्न कसला गाजवाजा. 50:19 - पॉडकास्ट बघायला पाहिजे का?. #Aarpaar #आरपार #peopleofaarpaar #AarpaarPodcast #ShrirangGodbole #Aarpaar #BoysTalk #MarathiPodcast #MarathiCinema #IndianMagic Eye #Unfiltered #MaithilyApte #MarathiEntertainment #LifeStories #आरपार #मराठीपॉडकास्ट #श्रीरंगगोडबोले #MarathiPodcast #MarathiCelebrities #MarathiEntertainment #InspiringPeople #MarathiInfluencers #CelebrityPodcast #MarathiYouth #LifeLessons #MarathiMindset #AarpaarPointOfView #CulturalTalks #TrendingPodcast #MustWatchPodcast #ViralPodcast #PodcastReel #InspiringConversations