शनिवार वाडा - पुणे | Shaniwar Wada - Pune
MarathiMati.com
0:00 / 0:00
शनिवार वाडा - पुणे | Shaniwar Wada - Pune
1 462 просмотра · 7 лет назад
MarathiMati.com
7,15 тыс. подписчиков
1 462 просмотра · 7 лет назад
#ShaniwarWada #Pune #Peshwa
शनिवार वाडा - पुणे
Shaniwar Wada - Pune
सांस्कृतिकतेचा पुरातन वारसा लाभलेले पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे ज्याची ओळख 'शनिवार वाड्याचा' उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
https://www.marathimati.com/2019/04/s...
पेशवाईचा इतिहास सांगणाऱ्या शनिवार वाड्याने असंख्य बरे-वाईट प्रसंग पाहिले आहेत...
अशा या इतिहासाच्या पाऊलखुना आजही दिमाखात जपणाऱ्या शनिवार वाड्याचा सैरसापटा करूयात आणि आपल्या पुढल्या पिढीला पेशवाईच्या इतिहासाची बखर सांगुयात...