Перейти к содержимому

दिवसभर मऊ राहणारे उकडीचे मोदक #modak #recipe #short

FlyandFry

0:00 / 0:00

दिवसभर मऊ राहणारे उकडीचे मोदक #modak #recipe #short

224 просмотра · 10 дней назад
FlyandFry
45 подписчиков
224 просмотра · 10 дней назад
दिवसभर मऊ राहणारे उकडीचे मोदक #modak #recipe #short 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक. 🥥🍚 मऊ उकड, स्वादिष्ट नारळ-गुळाचे सारण आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवा घरच्या घरी परफेक्ट मोदक. ❤️ गणेश चतुर्थीसाठी ही रेसिपी नक्की करून पाहा आणि व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. 🔔 #उकडीचेमोदक #UkadicheModak #ModakRecipe #GanpatiBappa #GaneshChaturthi #MaharashtrianRecipe #SandhyasKitchen #flyandfry