गावाकडे चला! 🌴❤️ | Vaibhavwadi Vlog | Part 1 #traveling #kokan #ganpatibappamorya #villagelife
Mandy explorer
0:00 / 0:00
गावाकडे चला! 🌴❤️ | Vaibhavwadi Vlog | Part 1 #traveling #kokan #ganpatibappamorya #villagelife
104 просмотра · 5 дней назад
Mandy explorer
107 подписчиков
104 просмотра · 5 дней назад
गावाकडे चला! 🌴❤️ | Vaibhavwadi Vlog | Sindhudurg | Part 1
शहराच्या धावपळीपासून थोडं दूर… आणि माझ्या कोकणातल्या सुंदर गावाकडे — वैभववाडी, सिंधुदुर्ग! 🌴🌿
या Vlog मध्ये माझ्या गावची माती, हिरवाई, नारळाची झाडं, गावातली माणसं, गणपतीची भक्ती आणि आपल्या गावाकडचं साधं-सुंदर जीवन तुम्हाला पाहायला मिळेल. ❤️🙏
My roots are in Konkan, and my heart is always there. 🌴❤️
हा आहे माझ्या Vaibhavwadi Village Vlog चा Part 1. अजून खूप सुंदर moments पुढच्या भागांमध्ये येणार आहेत! 😍
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा.
#vaibhavwadi #sindhudurg #konkan #kokan #konkanvlog #villagevlogger #marathivlog #maharashtra #kokanvibes #villagelife #myvillage #konkandiaries #marathiyoutuber #travelvlog #ganpati #kokanculture #sindhudurga #villagelifeindia #marathireels #part1