Dia Mirzaवर टीका, कोर्टानं भाजपला फटकारलं; CM Fadnavis काय म्हणाले पाहा... | Bombay High Court
Saam TV News
0:00 / 0:00
Dia Mirzaवर टीका, कोर्टानं भाजपला फटकारलं; CM Fadnavis काय म्हणाले पाहा... | Bombay High Court
187 347 просмотров · 1 дн. назад
Saam TV News
6,23 млн подписчиков
187 347 просмотров · 1 дн. назад
Dia Mirzaवर टीका, कोर्टानं भाजपला फटकारलं; CM Fadnavis काय म्हणाले पाहा... | Bombay High Court
अभिनेत्री दिया मिर्झावरील टीकेनंतर मुंबई हाय कोर्टानं भाजपला फटकारलंय... दियावर टीका करणाऱ्या राजकीय नेत्यांचे त्यांनी चांगलेच कान उपटलेत... पालिकेच्या विनंतीवरून आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार जनजागृती करणाऱ्या दियाला लक्ष्य करणं चुकीचं आहे असं पडखड मत कोर्टानं मांडलंय... तर भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याची आठवणही करून दिलीय... तसंच राजकीय दबावापोटी BMCनं सोशल मीडियावरून डिलीट केलेला तो जनजागृतीचा व्हिडिओ तातडीनं रिस्टोअर करण्याचे सक्त आदेशही दिलेत...
Dia Mirza, Bombay High Court, BJP Leaders, BMC Awareness Video, Dia Mirza Controversy, Mumbai News, Court Order, Secular India, Maharashtra Politics, Saam TV News
#diamirza #bombayhighcourt #bjp #bmc #mumbainews #courtorder #maharashtranews #indiasecular #saamtv