Manoj Jarange | Fadnavis यांनी Maratha समाजावर डाव टाकला, मी एकटा मुंबईत जाणार, जरांगेंनी ललकारलं
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Manoj Jarange | Fadnavis यांनी Maratha समाजावर डाव टाकला, मी एकटा मुंबईत जाणार, जरांगेंनी ललकारलं
14 166 просмотров · 15 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
14 166 просмотров · 15 часов назад
#manojjarange #devendrafadnavis #marathareservation
मनोज जरांगे पाटील यांनी एकट्यानेच मुंबई गाठण्याची घोषणा केली आहे. मराठा आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने जरांगेंनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकणार, असं आव्हान त्यांनी दिलं आहे. मात्र यासोबतच जर कुणी अडवलं तर लाखो मराठे बिनापरवानगी मुंबईत घुसतील, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला.