Перейти к содержимому

PROFITABLE ORGANIC FARMING | Two Brothers Organic Farms in conversation with Dr Uday Nirgudkar

Swayam Talks

0:00 / 0:00

PROFITABLE ORGANIC FARMING | Two Brothers Organic Farms in conversation with Dr Uday Nirgudkar

217 091 просмотр · 3 года назад
Swayam Talks
457 тыс. подписчиков
217 091 просмотр · 3 года назад
तुम्ही New Business Idea किंवा Business Motivational Story शोधत असाल तर हा Marathi Video तुमच्यासाठी आहे. तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!! ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत https://swayamtalks.page.link/M23HB केवळ पिढीजात परंपरा म्हणून शेतीकडे पाहणाऱ्या समाजात इंदापूरच्या सत्यजित व अजिंक्य हांगे यांनी शेतीला एक व्यावसायिक स्वरूप देत 'Two Brothers Organic Farms' हा एक सुप्रसिद्ध ब्रँड निर्माण केला. सेंद्रिय (Organic) उत्पादनाला प्राधान्य देणारा त्यांचा व्यवसाय आज केवळ भारतातच नव्हे जगभरात सुमारे ५७ देशांमध्ये पोहोचलाय. Two Brothers पुढे त्यांच्या शेती व्यवसायाला multi-million Organic Farming Business मध्ये रूपांतरित करण्याची प्रेरणादायी कथा सांगतात… कॉर्पोरेट आयुष्याचे सर्व दोर कापून टाकत किफायतशीर शेतीचे एक अफलातून मॉडेल निर्माण करणाऱ्या या Two Brothers ची गोष्ट प्रत्येकाने ऐकायलाच हवी ! आमच्याकडे असलेले हे सर्वोत्तम Business Motivational Speech पैकी एक आहे. 'नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३' Connect With Us Instagram - www.instagram.com/talksswayam/ Facebook - www.facebook.com/SwayamTalks Twitter - twitter.com/SwayamTalks LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/ Subscribe on our Website swayamtalks.org/register/ Download Our App Here For Free! Google Play Store - bit.ly/3n1njhD Apple App Store - apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 0:00 Intro 01:16 दोन भाऊ कशामुळे एकत्र राहिले? 02:40 लोकं शेती सोडून का जातात? 03:15 शेती mass scale वर यशस्वी होऊ शकते का? 03:58 जमिनीसाठी घातक असून सुद्धा शेतकरी chemical fertilizers का वापरतो? 06:20 भारतात पूर्णपणे organic शेती होऊ शकते का? 07:30 Organic शेतीमुळे भाकड गायींचं काय होईल? 09:19 Organic product ओळखायचं कसं? ते इतकं महाग का असतं? 12:05 एवढी trained manpower कुठून मिळवली? 12:58 Soil health card बद्दल काय मत आहे ? 15:40 आज तुमच्या कंपनीच्या शेअरची किंमत काय आहे? #swayamtalks #swayamtalksmumbai2023 #swayam #envirnoment #connectthethoughts #agriculture #land #farm #agri #nochemicals #farmer #farming #farmers #makeachangetoday #organicfarming #entrepreneurship #agriculture #successstory #inspiringstory #farmlife #business #agro #newidea #agricultureworldwide