खव्याच्या साटोर्या रेसिपी मराठी | Khavyachya Satorya Marathi | Khavyachya Polya |
Tasty Nation
0:00 / 0:00
खव्याच्या साटोर्या रेसिपी मराठी | Khavyachya Satorya Marathi | Khavyachya Polya |
199 просмотров · 2 месяца назад
Tasty Nation
974 подписчика
199 просмотров · 2 месяца назад
खव्याच्या साटोर्या रेसिपी मराठी | Khavyachya Satorya Marathi | Khavyachya Polya |
#khavasatorya Khavajamun #khavapoli #khavasanjori #khavapuribytastynation
music :-
Youtube Audio Library
Dream Big - Jeremy Korpas
*साहित्य *
पारीसाठी*
1 वाटी मैदा
1 वाटी रवा ( बारीक )
**कृती **
रवा आणि मैदा एकत्र करून त्यात 2/3 टे. स्पून तूप
किंवा तेल गरम करून त्यात चांगले चोळून लावावे.
व दूध किंवा पाणी घालून चांगले मळून घ्यावे आणि
अर्धा तास मुरण्यासाठी ठेवावे.
साहित्य * ( खवा मिश्रण )
¾ वाटी रवा
120 ग्रॅम खवा
4 च. साखर
½ च. इलायची पावडर
** कृती **
रवा 2 च. तूपावर लोग गॅसवर सोनेरी रंगावर परतून
घ्यावा आणि साखर न घालता शिरा बनवून घ्यावा
आणि ½ तास मुरण्यासाठी ठेवावे.
* मग खवा 4/5 मिलो गॅसवर परतून घ्यावा आणि थंड
होऊ द्यावा .
खवा थंड झाल्यावर त्यात साखर घालून चांगले मिक्स
करावे त्यात भाजलेलं खोबरं आणि इलायची पावडर
घालून चांगले मिक्स करावे नंतर थंड झालेला शिरा
खव्यात मिक्स करून घ्यावे.
आवडीप्रमाणे मिश्रण पारीत भरून छोटी मोठी पुर्या
हलक्या हाताने लाटून घ्यावी व मंद गॅसवर सोनेरी
रंगावर तळून घ्याव्यात.
Your Queries :-
खव्याच्या साटोर्या रेसिपी
खवा पोळी रेसिपी मराठी
How To Make Khava Satori
Khavyachya Polya Kshya Karayachya
KhavaSanjori
Khava Satori Marathi Recipe
Maharashtrain Khava Satori
Khava Gulabjamun Marathi
Khava Satori By Tasty Nation
#khavasatori
#khavapuri
#khavajamun
#khavapoli
#khavarecipe
#khavasanjor#khava
#khavasatorirecipe
#khavabytastynation
==============================================================