रक्षाबंधन स्पेशल नारळवडी आणि नारळीभात | Rakshabandhan Special Sweet Coconut Rice & Coconut Barfi |
Tasty Nation
0:00 / 0:00
रक्षाबंधन स्पेशल नारळवडी आणि नारळीभात | Rakshabandhan Special Sweet Coconut Rice & Coconut Barfi |
44 просмотра · 5 лет назад
Tasty Nation
974 подписчика
44 просмотра · 5 лет назад
नारळवडी आणि नारळीभात
Ingredient :- ( साहित्य )
For Coconut Barfi :-
● 2 Bowl Coconut 2 वाटी नारळ ( खोवलेला
● 1 Bowl Sugar 1वाटी साखर
● 2 Milk 1पिंच वेलचीपूड
● 1Pinch Cardigan 1 च. तूप
● 1tsp Ghee
कृती:- नारळवडी (Coconut vadi)
● प्रथम नारळ खोऊन घेणे |
● मंद गॅसवर कढईत एक चमचा तूप घालून गरम करा |
नंतर खोवलेला नारळ घाला व दोन मिनिटं फ्राय करा |
● वरून साखर घाला व चांगले मिक्स करून घ्या |
● मिश्रण पातळ होईल |
● मिश्रण घट्ट होईल मिश्रण कढई सोडू लागले कि
समजावे मिश्रण तयार झाले आहे गँस बंद करा |
● ताटाला तूप लावून घ्या किंवा बटर पेपरला लावावे
व गरमच त्यावर ओतावे जाडसर पसरवावे 1ते2तास
सेट होण्यासाठी रूम टेंपरेचरला ठेवा |
● पूर्ण थंड झाल्यावर वड्या पाडून घ्या |
*************************************************
नारळी भात साहित्य :-
● 1वाटी बासमती किंवा आंबेमोहोर तांदूळ ।
● 1वाटी गुळ
● 2 चमचे तूप
● 1वाटी खोवलेले नारळ
●. चवीनुसार मीठ
कृती:-
● प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवावे |
● 1 चमचा तूपात तांदूळ दोन तीन मिनिटं फ्राय करावे |
● वरून गरम पाणि घालून भात फडफडीत शिजवून
घ्यावा |
● भात थंड होऊ द्यावा |
भात थंड झाल्यावर मंद गँसवर कढई त गुळ घाला
ढवळून घ्या वरून नारळ घाला व चांगले मिक्स
करून घ्या |
● मिश्रण घट्ट झाल्यावर थंड झालेला राईस घाला व
हलक्या हाताने मिक्स करून घ्या |
● वरून आवडीचे ड्रायफ्रूट घालून गार्निश करा |
● नारळीभात तयार आहे |
*************************************************
प्रसादाचा शिरा
• प्रसादाचा शिरा | सत्यनारायणाचा शिरा | Pras...
उकडीचे मोदक
• ऊकडीचे मोदक गणपती साठी खास नैवेद्य।Ukadich...
रवा संजोरी
• Rava Sanjori | पारंपारिक रवा गुळाची सांज...
Mango Shira
• Mango Shira | आंबा शिरा | Summer speci...
Basic Sponge Cake
• Basic sponge Cake 🎂|बीना oven चा साधा आणि ...
#naralibhat #naralachivadi #naralvadi #naralibhatbytastynation #tastynation #naralipurnima #sweet #indiansweets #indiansweet