Caveat in Marathi / कॅव्हेट म्हणजे काय? कॅव्हेट विषयीची महत्त्वाची माहिती
Aapla Vakil
0:00 / 0:00
Caveat in Marathi / कॅव्हेट म्हणजे काय? कॅव्हेट विषयीची महत्त्वाची माहिती
1 193 просмотра · 1 г. назад
Aapla Vakil
3,84 тыс. подписчиков
1 193 просмотра · 1 г. назад
Caveat in Marathi / कॅव्हेट म्हणजे काय? कॅव्हेट विषयीची महत्त्वाची माहिती
या व्हिडिओमध्ये कॅव्हेट म्हणजे काय? कॅव्हेट कधी दाखल करता येते याविषयीची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे
जमिनीच्या वादामध्ये, दिवानी स्वरूपाच्या वादविवाद मध्ये जर तुमची विरुद्ध पार्टी तुमच्या विरोधात दावा दाखल करेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅव्हेट अर्ज न्यायालयात दाखल करू शकता. याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
कॅव्हेट म्हणजे काय?
कॅव्हेट कधी दाखल केली जाऊ शकते?
कॅव्हेट विषयीचे महत्त्वाची माहिती
कॅव्हेट कोणत्या कोर्टात दाखल करता येते?
कॅव्हेट बद्दल माहिती मराठीमध्ये
caveat in Marathi