MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात राजकारण घुसले आहे का? ३ गट कुणी पाडले?
Prashant Kadam
0:00 / 0:00
MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात राजकारण घुसले आहे का? ३ गट कुणी पाडले?
29 033 просмотра · 5 часов назад
Prashant Kadam
506 тыс. подписчиков
29 033 просмотра · 5 часов назад
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आंदोलन विभागलं गेलं आहे का.. एक किलोमीटर परिसरात विद्यार्थ्यांची तीन-तीन आंदोलना का चालू आहेत... पेपर फुटीचा मुद्दा चालू असताना बहुपर्यायी की वस्तुनिष्ठ यावरून देखील आंदोलने चालू आहेत. थेट तीन गटांना एकत्रित आणून या सगळ्या मुद्द्यांची केलेली ही सखोल चर्चा.
#mpsc #mpscprotest #maharashtra