Перейти к содержимому

Live: Navnath Ban यांच्या आरोपांना उत्तर देणारी Anand Paranjape यांची पत्रकार परिषद| Shivsena vs BJP

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

Live: Navnath Ban यांच्या आरोपांना उत्तर देणारी Anand Paranjape यांची पत्रकार परिषद| Shivsena vs BJP

48 302 просмотра · Трансляция закончилась 10 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
48 302 просмотра · Трансляция закончилась 10 ч назад
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीतील निकालांवरून महायुतीतील समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नेते आनंद परांजपे यांनी भाजपला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या पाच विधानपरिषद जागांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अधिक समन्वय असता, तर पाचही जागा जिंकता आल्या असत्या, असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. #AnandParanjpe #Mahayuti #MaharashtraPolitics PRKNJ93 EDSSS98