Перейти к содержимому

पितरांना खरं समाधान कशात मिळेल? माझे विचार,#आज पितरांची पूजा केली…,....

anjali stiching vlog

0:00 / 0:00

पितरांना खरं समाधान कशात मिळेल? माझे विचार,#आज पितरांची पूजा केली…,....

63 просмотра · 10 дн. назад
anjali stiching vlog
167 подписчиков
63 просмотра · 10 дн. назад
आज पितरांची पूजा केली आणि मनात एक विचार आला… 🙏🌸 आपल्या पूर्वजांची आठवण ठेवणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे. पण त्याचबरोबर गरजू आणि भुकेल्या माणसांना अन्न देणं, त्यांना मदत करणं आणि जिवंत माणसांशी प्रेमाने वागणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ❤️ माझ्या मते, पूजा करण्यासोबतच माणुसकी जपणं आणि गरजूंना मदत करणं हाच खरा चांगुलपणा आहे. 🙏