Перейти к содержимому

Ajit Pawar Full Speech Karjat : आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी, अजित दादांचं तुफानी भाषण

ABP MAJHA

0:00 / 0:00

Ajit Pawar Full Speech Karjat : आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी, अजित दादांचं तुफानी भाषण

132 579 просмотров · 2 года назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
132 579 просмотров · 2 года назад
#ABPMajha #MarathiNews #ajitpawar #ncpcrisis #sharadpawar #jayantpatil Ajit Pawar on Prakash Solanke : 2019 मध्ये सरकार स्थापन करण्याच्या वेळी प्रकाश सोळंके (Prakash Solanke) नाराज झाले होते आणि ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) खळबळजनक गौप्यस्फोट केला. प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर करण्यासाठी जयंत पाटील (Jayant Patil) आणि मी त्यांना शब्द दिला होता. एक वर्ष मी कार्याध्यक्ष राहतो. एक वर्षांनी तुम्ही कार्याध्यक्ष व्हा, असा शब्द जयंत पाटलांनी दिला होता. पण एक वर्षांनी वरिष्ठ म्हणतायत, थांब तूच राहा, असं सांगत दिलेला शब्द पाळला नाही, असं अजित पवारांनी जाहीरपणे सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) बोलताना म्हणाले की, "मी जे बोलतो ना, त्यातलं एक अक्षर चुकीचं आणि खोटं बोलणार नाही. कारण काय? आपला परिवार आहे, कुटुंब आहे. आपण आपल्या घरात खरं बोललं पाहिजे. त्यामध्ये ज्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येत शपथ घेतली, ते सर्वांना माहीत आहे. झालं गेलं गंगेला मिळालं." ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here:    / abpmajhatv   For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv     / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...