Перейти к содержимому

Ajay Baraskar EXCLUSIVE: मनोज जरांगेंची सरकारसोबत डील? बारस्करांची सनसनाटी मुलाखत | Mumbai Tak

Mumbai Tak

0:00 / 0:00

Ajay Baraskar EXCLUSIVE: मनोज जरांगेंची सरकारसोबत डील? बारस्करांची सनसनाटी मुलाखत | Mumbai Tak

67 731 просмотр · 18 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
67 731 просмотр · 18 часов назад
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे माजी सहकारी अजय बारस्कर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आंदोलन आणि जरांगे पाटलांच्या लढ्यावर अजय बारस्कर यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलेत. मनोज जरांगेंनी यांनी सरकारसोबत कंत्राटांची डील केल्याचा दावाही अजय बारस्कर यांनी केला. याशिवाय विखे पाटलांसोबतची चर्चा, नेते, आमदार, मंत्री यांच्यासोबत जरांगेंचे संबंध, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख करत अजय बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर या मुलाखतीतून जोरदार टीका केली. #ManojJarangePatil #AjayBaraskar #MarathaReservation #MarathaAndolan #DevendraFadnavis #EknathShinde #OBCReservation #MaharashtraNews #MarathaQuota 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.