Перейти к содержимому

चैतावलीची जत्रा । पोसरे । चिपळूण, Posare Gavchi Jatra

The Marathi Backpacker

0:00 / 0:00

चैतावलीची जत्रा । पोसरे । चिपळूण, Posare Gavchi Jatra

1 695 просмотров · 6 месяцев назад
The Marathi Backpacker
787 подписчиков
1 695 просмотров · 6 месяцев назад
जवळपास १५ वर्षांनी मी माझ्या गावी जत्रेला आलो. चैत्र महिन्यात हनुमान जयंतीला आमच्या पोसरे गावची जत्रा असते. या जत्रेला आजूबाजूच्या गावातून खूप साऱ्या पालख्या येतात. देवांचं आगमन होत पालखीत बसलेल्या देवांची पूजा केली जाते. हा सोहळा प्रवासाच्या डायरीत लिहून ठेवावा असा साजरा होतो. नोकरीमुळे दरवर्षी जत्रेला येयाला मिळत नाही कारण शिमग्याला यावं लागत त्यानंतर लगेच सुट्टी मिळत नाही आज या वेळेला मी शूटिंग साठी ठरवून जत्रेला आलो.