Перейти к содержимому

फक्त 7 सेकंदात छाप पाडायची आहे ? मग या 5 टिप्स उपयोगी ठरतील | कसे बोलावे कसे वागावे | Varun Bhagwat

Varun Bhagwat

0:00 / 0:00

फक्त 7 सेकंदात छाप पाडायची आहे ? मग या 5 टिप्स उपयोगी ठरतील | कसे बोलावे कसे वागावे | Varun Bhagwat

13 523 просмотра · 3 месяца назад
Varun Bhagwat
160 тыс. подписчиков
13 523 просмотра · 3 месяца назад
मित्रांनो, केवळ पहिल्या 7 सेकंदात समोरची व्यक्ती आपल्याविषयी मत बनवते. काही जण म्हणतात, की First Impression is the Last Impression. हे संपूर्ण सत्य नाही. मात्र First Impression (फर्स्ट इम्प्रेशन) चांगले असावे असे प्रत्येकाला वाटते. पहिली छाप उत्तम पाडण्यासाठी या मराठी व्हिडिओ मध्ये 5 उपयोगी टिप्स दिल्या आहेत. कॅमेरा : पूनम गोडसे भागवत ------------------------------------------------- 00:00 - प्रस्तावना | Introduction | 00:36 - सीक्रेट | Secret | 01:35 - टीप क्रमांक 1 | Tip Number 1 | 05:22 - टीप क्रमांक 2 | Tip Number 2 | 08:48 - टीप क्रमांक 3 | Tip Number 3 | 11:43 - टीप क्रमांक 4 | Tip Number 4 | 15:06 - टीप क्रमांक 5 | Tip Number 5 | 16:27 - सारांश | Summary | ------------------------------------------------- #varunbhagwat #marathi #marathimotivational #firstimpressions #beyourself #personaldevelopment #communicationskills ------------------------------------------------- नोकरी, व्यवसाय, लग्न, समारंभ, मीटिंग्स आणि एकूणच अनेक ठिकाणी अनेक लोकांशी पहिली भेट घडते. अशा वेळी, पटकन काय बोलायचे हे कळत नाही. बोलताना भीती वाटते. अशा प्रसंगी कपडे कसे घ्यावे, कपडे कसे घालावे, बोलण्याची पद्धत कशी असावी, कसे बसावे, कसे उभे राहावे, काय बोलावे, काय बोलू नये, बोलताना कसे बोलावे, कसे बोलू नये, बोलताना काय काळजी घ्यावी? असे अनेक प्रश्न मनात येतात. यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या एका प्रकारे असणाऱ्या शैक्षणिक व्हिडिओ मध्ये मिळतील. आपल्या चॅनल वर संत विचार, चांगले विचार मराठी मध्ये असलेले मराठी व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील. कुठल्याही क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण मराठी मध्ये बघायचे असेल तरी आपले चॅनल निश्चित उपयोगी ठरेल. आपले चॅनेल सकारात्मकता आणि प्रेरणादायी सुविचार मराठी मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करते. ------------------------------------------------- वरुण भागवत | Varun Bhagwat |