मी आणले शेत तळ्यातून खेकडे 🦀| आजकालची खेकड्याची पार्टी 🔥| गावाकडचा Vlog
Kiran Pawar
0:00 / 0:00
मी आणले शेत तळ्यातून खेकडे 🦀| आजकालची खेकड्याची पार्टी 🔥| गावाकडचा Vlog
277 просмотров · 8 дн. назад
Kiran Pawar
84 подписчика
277 просмотров · 8 дн. назад
नमस्कार मंडळी ❤️🙏
आजच्या व्लॉगमध्ये एकदम भन्नाट मजा केलीय !😍
शेतातुन खेकडे आणली 🦀 आणी मग झाली एकदम भारी पार्टी खेकडे पकडण्यापासून ते त्याची तयारी आणि शेवटी खेकड्याची पार्टी
गावाकडच जीवन आणि पप्पासोबत काही क्षण 😍
व्हिडिओ आवडला तर Like 👍करा,
comment करून सांगा तुम्हाला खेकड्याची पार्टी आवडते का ?🦀
धन्यवाद मंडळी 🙏🏻❤️