बुद्धिमान बाळ घडवण्यासाठी तुम्हाला कुठली काळजी घ्यावी लागेल ? | Garbh Sanskar Coach Dr.Vishnu Mane
LagavBatti
0:00 / 0:00
बुद्धिमान बाळ घडवण्यासाठी तुम्हाला कुठली काळजी घ्यावी लागेल ? | Garbh Sanskar Coach Dr.Vishnu Mane
6 212 просмотров · 1 г. назад
LagavBatti
418 тыс. подписчиков
6 212 просмотров · 1 г. назад
गर्भसंस्कार म्हणजे गर्भवती आईची तिच्या गर्भधारणेदरम्यानची सकारात्मक, आनंदी आणि धार्मिक असलेली लाईफस्टाईल. ही गर्भसंस्कारांचा बाळावर काय परिणाम होतो ? त्यासाठी कुठली काळजी घेतली गेली पाहिजे ? बाळाचं योग्य पालकत्व कसं असलं पाहिजे, या सर्वांबद्दल आपल्याला मार्गदर्शन करताय डॉ. विष्णु माने. तुम्ही एक सजग पालक असाल हा पूर्ण पॉडकास्ट नक्की पहा.
#garbhsanskar #preganacy #healthpodcast
मसालेदार, पण पौष्टिक
मनोरंजक, पण प्रामाणिक
खुसखुशीत, पण सटीक
सारं काही एकाच जागी
‘लगावबत्ती’वर करता क्लिक
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.